Fast News
  • SMART MAHARASHTRA NEWS
  • 0



१ स्पुतनिक-व्ही लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती

२ सोलापूर पोलीस दलात खळबळजनक घटना : पोलिसानेचं केला सहकारी पोलीस मित्राच्या पत्नीवर अत्याचार

३ सोलापूर रेल्वे स्थानकावर तिरुपतीला जाण्यासाठी तब्बल सातशे लोकांची गर्दी

४ सोलापूर शहरातील परिस्थिती येतेयं नियंत्रणात : शनिवारी आढळले केवळ 40 कोरोना बाधीत रुग्ण

५ म्युकरमायकोसिसमुळे सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू : प्रशासनाची विशेष खबरदारी

६ आमच्यावर गोळ्या झाडा, आमचा जीव घ्या पण विडी कारखाने सुरु करा.- आडम मास्तर

७ करण म्हेत्रे अंत्यविधी प्रकरणावरून आ. प्रणिती शिंदे आक्रमक ; सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना केले लक्ष

८ सोलापूर जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांना आता ब्रेक लागणार; पेट्रोल आणि डीझेल विकण्यास मनाई

९ आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका

१० दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार न्यायालयात सादर करणार प्रतिज्ञापत्र

११ पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

१२ महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल, गंगेत रंगणारं पापी राजकारण, ‘सामना’तून मोदी सरकारवर हल्लाबोल

१३ कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी 15 जिल्ह्यात राबवणार ‘मुंबई मॉडेल’

१४ विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद पुन्हा ऐरणीवर

१५ जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारु पार्टी! पुण्याच्या खेड तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार

१६ राज्यात दिवसभरात 26 हजार 133 नवे रुग्ण, 682 जणांचा मृत्यू

१७ कोरोना लसीच्या तुटवड्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता

१८ नंदुरबार । सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

१९ कोव्हिशिल्डचा तिसरा बुस्टर डोस महत्त्वाचा, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून स्पष्ट

२० लक्ष्मणरेषा ओलांडू नये, अन्यथा काय होतं ते कोरोनाने दाखवलं : उद्धव ठाकरे

२१ 15 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांची सूचना

२२ श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोड बातमी देताना झाली भावूक

२३ म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो – डॉ. तात्याराव लहाने

२४ “आता मोदी थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगतील” – राहुल गांधींची टीट्वद्वारे टीका

Follow us on FB- https://www.facebook.com/SmartMaharashtraNewsYT
Follow us on Twitter – Smart Maharashtra News
@SmartMaharasht
Follow us on Instagram- https://www.instagram.com/smart_maharashtra_news
Email – smartmaharashtranews@gmail.com
Contact on – 7304377304 | 8625011717

source